Bank Holidays २०२६

    
Total Views |
 अ.क्र. बँकिंग सुटीचे नाव
दिनांक
वार
प्रजासत्ताक दिन २६/०१/२०२६ सोमवार
महाशिवरात्री १५/०२/२०२६ बुधवार
छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९/०२/२०२६ गुरूवार
होळी (दुसरा दिवस) ०३/०३/२०२६ मंगळवार
गुढीपाडवा १९/०३/२०२६ गुरूवार
रमझान ईद (ईद-उल-फितर) (शरव्वल-१) २१/०३/२०२६ शनिवार
रामनवमी २६/०३/२०२६ गुरूवार
महावीर जन्म कल्याणक ३१/०३/२०२६ मंगळवार
बँक वर्षअखेर कामकाज (ग्राहकांसाठी) ०१/०४/२०२६ बुधवार
१० गुड फ्रायडे ०३/०४/२०२६ शुक्रवार
११ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४/०४/२०२६ मंगळवार
१२ महाराष्ट्र दिन ०१/०५/२०२६ शुक्रवार
१३ बुद्ध पौर्णिमा ०१/०५/२०२६ शुक्रवार
१४ बकरी ईद (ईद-उल-झुआ) २८/०५/२०२६ गुरूवार
१५ मोहरम २६/०६/२०२६ शुक्रवार
१६ स्वतंत्र दिन १५/०८/२०२६ शनिवार
१७ पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) १५/०८/२०२६ शनिवार
१८ ईद-ए-मिलादी २६/०८/२०२६ बुधवार
१९ गणेश चतुर्थी १४/०९/२०२६ सोमवार
२० महात्मा गांधी जयंती ०२/१०/२०२६ शुक्रवार
२१ दसरा २०/१०/२०२६ मंगळवार
२२ दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) ०८/११/२०२६ रविवार
२३ दिवाळी (बलिप्रतिपद) १०/११/२०२६ मंगळवार
२४ गुरुनानक जयंती २४/११/२०२६ मंगळवार
२५ ख्रिसमस २५/१२/२०२६ शुक्रवार