Deposit Interest

    
Total Views |
 तपशिल सामान्य व्याजदर %
जेष्ठ नागरिक व्याजदर %
 रु १५.०० लाख व त्यावरील एकरक्कमी ठेवींकरीता व्याजदर %
चालू ठेव - - -
सेव्हिंग्ज ठेव ३.०० ३.०० ३.००
मुदत/गंगोत्री/रिकरिंग ठेव / Auto Renewal Deposit - - -
१)  ७ ते ९० दिवस ५.५० ५.५० ५.५०
२) ९१ ते १८० दिवस ५.७५ ५.७५ ५.७५
३) १८१ दिवस ते ३६५ दिवस ६.०० ६.०० ६.००
४)१ वर्षावरील ते ३ वर्षेपर्यंत ७.०० ७.५० ७.५०
५) ३ वर्षावरील ते ५ वर्षेपर्यंत ७.०० ७.५० ७.५०
६) ५ वर्षावरील ६.७५ ७.२५ ७.२५

*नियम आणि अटी लागू

अटी / शर्ती :

१) सुधारीत व्याजदर हे दिनांक १६/०१/२०२६ पासुन व त्यापुढे ठेवल्या जाणाऱ्या ठेवींसाठी लागु राहतील.

२) मुदतठेव खाते मुदत पुर्व बंद करताना लागू व्याज दरावर १% दंड व्याज आकारण्यात येईल.

३) मुदतठेव खाते वारसहक्काने मुदतपुर्व बंद करताना १% दंड व्याज आकारण्यात येणार नाही.

४) ठेवी संबंधीच्या अंमलातील अन्य अटी / शर्ती कायम राहतील

तरी सदर सुधारीत ठेव व्याजदराची सर्व सेवक व ग्राहकांना माहिती देवून, रिप्तसर कार्यवाही करुन नोटीस बोर्ड प्रसिध्दी करण्यात यावी.